१ इतिहास 16:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 त्याने केलेल्या आश्र्चर्यकारक कृत्यांची आठवण करा. त्याच्या तोंडचे न्याय आणि चमत्काराची कृत्ये यांचे स्मरण करा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 त्याने केलेली अद्भुत कृत्ये, त्याचे चमत्कार, व त्याने उच्चारलेले निर्णय आठवा; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 परमेश्वराने केलेली अद्भुत कार्ये, त्यांचे चमत्कार, आणि त्यांनी केलेले न्याय यांचे स्मरण करा. Viz kapitola |