१ इतिहास 15:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 कहाथाच्या घराण्यातील उरीएल त्यांचा प्रमुख होता व त्याचे नातेवाईक असे एकशें वीस माणसे होती. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 कहाथी वंशातला प्रमुख उरीएल व त्याचे भाऊबंद एकशे वीस; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 कोहाथी वंशातील, प्रमुख उरीएल व त्याचे 120 भाऊबंद; Viz kapitola |