१ इतिहास 15:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 मग दावीदाने परमेश्वराच्या कोशासाठी जे ठिकाण तयार केले होते तेथे तो वर आणण्यासाठी सर्व इस्राएल लोकांस यरूशलेमेत एकत्र जमा केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 परमेश्वराच्या कोशासाठी जे स्थान त्याने तयार केले होते तेथे तो न्यावा म्हणून दाविदाने सर्व इस्राएलास यरुशलेमेत एकत्र केले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 नंतर याहवेहचा कोश नव्या तंबूत आणण्याच्या समारंभासाठी दावीदाने इस्राएलाच्या सर्व लोकांना यरुशलेममध्ये एकत्र केले. Viz kapitola |