१ इतिहास 15:26 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 परमेश्वराचा करार कोश उचलून आणणाऱ्या लेव्यांना देवाने साहाय्य केले. त्यांनी सात बैल आणि सात मेंढे यांचे यज्ञार्पण केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 देवाने परमेश्वराच्या कराराचा कोश वाहून नेण्यासाठी लेव्यांना साहाय्य केले तेव्हा त्यांनी सात बैल व सात मेंढे ह्यांचा यज्ञ केला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 याहवेह परमेश्वराच्या कराराचा कोश वाहून नेणार्या लेव्यांची याहवेहने मदत केली म्हणून सात बैल आणि सात गोर्हे अर्पण केले गेले. Viz kapitola |