१ इतिहास 15:22 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 लेवींचा प्रमुख कनन्या हा मुख्य गायक होता. गायनात निपुण असल्यामुळे त्याच्यावर ही कामगिरी होती. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 कनन्या लेव्यांचा मुख्य गायक2 होता; तो रागरागिणींची तालीम देत असे, कारण त्या कामी तो निपुण होता. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 लेव्यांचा प्रमुख कनन्याह गायनकर्त्यांना ती जबाबदारी देण्यात आली होती. तो गायनकलेत निपुण होता. Viz kapitola |