१ इतिहास 14:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 मग दावीद आणि त्याची माणसे बालपरासीम येथपर्यंत जाऊन पोचली आणि तेथे त्यांने त्यांचा पराभव केला. तो म्हणाला, “देव पुराच्या पाण्याच्या लोंढ्याप्रमाणे माझ्या हाताने माझ्या शत्रूवर तुटून पडला आहे.” त्याठिकाणाचे नाव बाल-परासीम असे पडले आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 ते बाल-परासीम येथे आले; तेथे दाविदाने त्यांचा संहार केला; तो म्हणाला, “देव पाण्याच्या लोंढ्याप्रमाणे माझ्या शत्रूंवर माझ्या हस्ते तुटून पडला;” ह्यावरून त्या ठिकाणाचे नाव बाल-परासीम (तुटून पडण्याचे ठिकाण) असे पडले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 म्हणून दावीद व त्याचे सैन्य बआल-पेरासीम येथे गेले आणि तिथे त्याने त्यांचा पराभव केला. दावीद म्हणाला, “पाण्याच्या लोंढ्याप्रमाणे परमेश्वराने माझ्याद्वारे शत्रूंचा नाश केला आहे.” म्हणून त्या ठिकाणाला बआल-पेरासीम, हे नाव पडले. Viz kapitola |