१ इतिहास 14:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 नंतर सोराचा राजा हिराम याने दावीदाकडे दूत पाठवले आणि याखेरीज त्याने गंधसरूचे लाकडे, गवंडी, सुतार दाविदासाठी त्याने घर बांधले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 सोरेचा राजा हीराम ह्याने दाविदाकडे जासूद पाठवले; आणखी त्याने गंधसरूचे लाकूड, गवंडी व सुतार दाविदासाठी मंदिर बांधायला पाठवले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 आता सोरचा राजा हीरामाने दावीदाकडे दूत पाठविले व दावीदासाठी राजवाडा बांधावा म्हणून त्यांच्याबरोबर देवदारू लाकडे, गवंडी व सुतार पाठवले. Viz kapitola |