१ इतिहास 13:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 किदोनाच्या खळ्यापर्यंत ते पोहचले. तेव्हा गाडी ओढणारे बैल अडखळले. तेव्हा उज्जाने कोश धरण्यास हात पुढे केला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 ते कीदोनाच्या खळ्यानजीक आले तेव्हा बैलांनी ठोकर खाल्ली म्हणून उज्जाने कोश धरायला आपला हात पुढे केला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 जेव्हा ते कीदोनाच्या खळ्याजवळ आले, तेव्हा बैल अडखळले म्हणून कोश धरण्यासाठी उज्जाहने आपला हात पुढे केला. Viz kapitola |