१ इतिहास 13:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 मग त्यांनी देवाचा कोश अबीनादाबाच्या घरातून काढून, तो नव्या गाडीवर ठेवला. उज्जा आणि अह्यो हे दोघेजण ही गाडी हाकत होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 त्यांनी देवाचा कोश, अबीनादाबाच्या घरातून काढून एका नव्या गाडीवर ठेवला; उज्जा व अह्यो गाडी हाकत होते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 त्यांनी परमेश्वराचा कोश अबीनादाबाच्या घरातून काढून एका नव्या गाडीवर ठेवला. उज्जा आणि अहियो हे बैलगाडी चालवित होते. Viz kapitola |