१ इतिहास 13:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 दावीदाला त्यादिवशी देवाची भीती वाटली. तो म्हणाला, “आपल्या घरी मी देवाचा कोश कसा आणू?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 त्या दिवशी दाविदाला देवाचा धाक वाटून तो म्हणाला, “देवाचा कोश माझ्या घरी कसा आणावा?” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 त्या दिवशी दावीदाला परमेश्वराचे भय वाटले, तो म्हणाला, “परमेश्वराचा कोश मी आपल्याकडे कसा नेऊ?” Viz kapitola |