Online Bible

- Reklamy -




१ इतिहास 13:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 दावीदाने हजारांचे आणि शंभरांचे सेनापती यापैकी प्रत्येक पुढारी यांचा सल्ला घेतला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 दाविदाने सहस्रपती व शतपती ह्यांपैकी प्रत्येक नायकाचा सल्ला घेतला.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 दावीदाने आपल्या सेनाधिकार्‍यांचा, म्हणजे प्रत्येक सहस्राधिपती, शताधिपतीचा सल्ला घेतला.

Viz kapitola kopírovat




१ इतिहास 13:1

Následuj nás:

Reklamy


Reklamy