१ इतिहास 12:39 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी39 त्यांनी तेथे दावीदाबरोबर तीन दिवस घालवले. खाण्याचा व पिण्यांचा आस्वाद त्यांनी घेतला, कारण त्यांच्या नातलगांनी त्याच्याबरोबर सर्व अन्नपुरवठा देऊन पाठवले होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)39 ते तेथे तीन दिवस दाविदाबरोबर खातपीत राहिले, कारण त्यांच्या भाऊबंदांनी त्यांच्यासाठी सर्व सामग्री तयार केली होती. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती39 त्यांनी तिथे तीन दिवस दावीदाबरोबर घालवून, खाणेपिणे केले, कारण त्यांच्या कुटुंबाने त्यांचा तसा प्रबंध केला होता. Viz kapitola |