१ इतिहास 12:37 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी37 यार्देन नदीच्या पूर्वेकडील रऊबेनी, गादी आणि मनश्शेच्या अर्ध्या वंशातील एक लाख वीस हजार लोक सर्व प्रकारच्या हत्यारांसह सज्ज होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)37 यार्देनेच्या पूर्वेस राहणारे रऊबेनी, गादी व मनश्शेचा अर्धा वंश ह्यांच्यातले एक लक्ष वीस हजार लोक युद्धाच्या सर्व प्रकारच्या हत्यारांनी सज्ज होऊन आले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती37 यार्देन नदीच्या पूर्वेकडील काठावर राहणारे रऊबेनी, गाद व मनश्शेहच्या अर्ध्या गोत्रातील सर्व शस्त्रांनिशी सज्ज सैनिक 1,20,000. Viz kapitola |