१ इतिहास 12:33 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 जबुलून घराण्यातले पन्नास हजार अनुभवी सैनिक तयार होते. सर्व शस्त्रे ते कुशलतेने हाताळू शकत. दावीदाशी ते एकनिष्ठ होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 युद्धाच्या सर्व प्रकारच्या हत्यारांनी सज्ज होऊन सैन्याचा व्यूह रचून चालून जाणारे जबुलून वंशातले पन्नास हजार योद्धे आले; त्यांना व्यूहरचना चांगली करता येत असून त्यांचे मन दुटप्पी नसे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 जबुलून गोत्रातले निष्णात लढवय्ये 50,000, ते शस्त्रांनी सुसज्ज व दावीदाला एकनिष्ठ होते; Viz kapitola |