१ इतिहास 12:30 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 एफ्राइमाच्या घराण्यातील आपल्या वडिलांच्या घराण्यात नावाजलेले असे वीस हजार आठशे शूर सैनिक होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 एफ्राइमी लोकांतले महावीर जे आपापल्या पितृकुळांतील नामांकित पुरुष होते ते वीस हजार आठशे आले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 एफ्राईमी, हे महान योद्धे आपआपल्या कुळांमध्ये नामांकित असे पुरुष 20,800; Viz kapitola |