Online Bible

- Reklamy -




१ इतिहास 12:22 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 देवाच्या सैन्यासारखे मोठे सैन्य होईपर्यंत दावीदाच्या मदतीला येणाऱ्यांत दिवसेंदिवस भर पडत गेली.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 दररोज लोक दाविदाची कुमक करण्यासाठी त्याला येऊन मिळत; शेवटी त्याची देवाच्या सेनेसारखी मोठी सेना बनली.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 दररोज लोक दावीदाला येऊन मिळत होते. शेवटी त्याच्याकडे परमेश्वराच्या सेनेसारखी प्रचंड सेना जमा झाली.

Viz kapitola kopírovat




१ इतिहास 12:22

Následuj nás:

Reklamy


Reklamy