१ इतिहास 12:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 कीशाचा पुत्र शौल याच्या भीतीने दावीद सिकलागला, लपून राहत असताना त्याच्याकडे आलेली माणसे ही होती. ते त्याच्या सैनिकांपैकी असून लढाईत मदत करणारे होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 दावीद सिकलाग येथे कीशाचा पुत्र शौल ह्याच्या भीतीने लपून राहत होता त्या वेळी जे त्याच्याकडे आले व ज्यांनी त्याला युद्धात कुमक केली ते शूर वीर हे : Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 कीशाचा पुत्र शौलाच्या सानिध्यातून हद्दपार केलेले असताना दावीदाला सिकलाग येथे येऊन मिळालेले योद्धे (ज्यांनी त्याला युद्धात साहाय्य केले त्या योद्ध्यांपैकी असलेले; Viz kapitola |