१ इतिहास 11:21 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 या तिघांपेक्षा त्याचा मान जास्त झाला आणि त्यास त्यांचा नायक करण्यात आले, तरीपण, त्याची किर्ती त्या तीन सुप्रसिध्द सैनिकासारखी झाली नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 त्या तिघांमध्ये त्याची महती विशेष होती म्हणून तो त्यांचा नायक झाला; तरी तो पहिल्या तिघांच्या योग्यतेस पोहचला नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 या तिघांपेक्षा त्याला दुप्पट सन्मान दिला गेला आणि तो त्या तिघांचाही सेनापती झाला, जरी त्या तिघांमध्ये त्याची गणती केली नाही. Viz kapitola |