Online Bible

- Reklamy -




१ इतिहास 11:17 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 तेव्हा दावीदाला पाण्याची फार उत्कट इच्छा झाली. तो म्हणाला, “बेथलेहेमच्या वेशीजवळ विहीर आहे तिच्यातले पाणी जर मला कोणी आणून दिले तर किती बरे होईल!”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 दाविदाला उत्कट इच्छा होऊन तो म्हणाला, “बेथलेहेमाच्या वेशीजवळील विहिरीचे पाणी मला कोणी पाजील तर किती बरे!”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 दावीदाला पाणी पिण्याची उत्कट इच्छा झाली व तो म्हणाला, “बेथलेहेमच्या वेशीजवळच्या विहिरीचे पाणी मला कोणी आणून दिले तर किती बरे झाले असते!”

Viz kapitola kopírovat




१ इतिहास 11:17

Následuj nás:

Reklamy


Reklamy