१ इतिहास 11:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 एकदा, दावीद अदुल्लामच्या गुहेत होता. पलिष्ट्यांचे सैन्य तेथून खाली रेफाईमच्या खोऱ्यात होते. त्यावेळी तीस वीरांपैकी तिघेजण गुहेत असलेल्या दावीदाकडे खडक उतरून गेले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 मग त्या तीस नायकांतले तिघे अग्रणी दाविदाकडे अदुल्लाम गुहेत गेले; तेव्हा पलिष्ट्यांचे सैन्य रेफाईम खोर्यात छावणी देऊन होते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 जेव्हा पलिष्ट्यांच्या टोळीने रेफाईमच्या खोर्यात छावणी दिली होती तेव्हा तीस मुख्य सेनापती योद्ध्यांपैकी तिघे जण दावीदाकडे अदुल्लाम गुहेतील खडकाकडे आले. Viz kapitola |