Online Bible

- Reklamy -




१ इतिहास 1:50 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

50 बाल-हानान मरण पावल्यावर हदाद राजा झाला. त्याच्या मुख्य नगराचे नाव पाई असे होते. हदादच्या पत्नीचे नाव महेटाबेल. ही मात्रेद हिची कन्या. मात्रेद मेजाहाबची कन्या.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

50 बालहानान मेल्यावर हदाद त्याच्या गादीवर बसला. त्याची राजधानी पाई होती; त्याच्या बायकोचे नाव महेटाबेल, ती मे-जाहाबाची कन्या जी मात्रेद तिची कन्या होती.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

50 बआल-हानानच्या मृत्यूनंतर हदाद त्याच्या जागी राजा झाला. त्याच्या नगराचे नाव पाऊ होते आणि त्याच्या पत्नीचे नाव महेटाबेल असून ती मेजाहाबाची कन्या मात्रेदची कन्या होती.

Viz kapitola kopírovat




१ इतिहास 1:50

Následuj nás:

Reklamy


Reklamy