Online Bible

- Reklamy -




१ इतिहास 1:43 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

43 इस्राएलामध्ये या राजांनी राज्य केले त्याच्या कितीतरी आधी अदोम येथे हे राजे होते. त्यांची नावे बौराचा पुत्र बेला, बेलाच्या नगराचे नाव दीन्हाबा.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

43 इस्राएल लोकांवर कोणी राजाने राज्य करण्यापूर्वी अदोम देशावर ज्या राजांनी राज्य केले ते हे : बौराचा पुत्र बेला; त्याची राजधानी दीन्हाबा हे नगर होते.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

43 इस्राएली लोकांवर कोणत्याही राजाने राज्य करण्यापूर्वी एदोम देशावर ज्या राजांनी राज्य केले ते हे: बौराचा पुत्र बेला; त्याच्या शहराला दिन्हाबाह हे नाव दिले होते.

Viz kapitola kopírovat




१ इतिहास 1:43

Následuj nás:

Reklamy


Reklamy