लूक ना व्दारे लिखेल सुवार्ता 1 - आहिराणी नवा करारपरिचय 1 प्रिय थियफिला ना साठे, गैरा लोकस्नी त्या गोष्टीस्ले ज्या आमना मधमा हुयेल शे, एक वृतांत लिखाना प्रयत्न करेल शे. 2 तेस्नी तेच लिख जे लोकस्नी आमले सांगेल होतात. जेस्नी तेले (आपला डोया कण) येशु नि सेवकाई ले सुरुवात पासून देखेल होतात, आणि ज्या नंतर परमेश्वर ना वचन ना सेवक बनी ग्यात. 3 एनासाठे मले बी हय चांगल माहिती पळण, कि त्या सर्वा घटनास्ना पुरा हाल पहिले पासून ठीक-ठीक तपास करेल शे, तेस्ले तुना साठे एक कळून क्रमणुसार लिखू. 4 मी हय एनासाठे करी ऱ्हायनु, कारण कि तुले प्रत्येक त्या गोष्ट नि निश्चितता माहित पळो, जी लोकस्ना द्वारे तुले सांगामा एयेल शे. योहान नि जन्म नि घोषणा 5 जव हेरोद राजा यहूदीया प्रांत वर राज्य करी ऱ्हायंता, अबिया पुजारी ना गट मा जखऱ्या नाव ना एक यहुदी पुजारी होता, आणि तेनी बायको इस्राएल देश ना पहिला यहुदी पुजारी अहरोन ना वंश मधली होती, तेना नाव अलीशिबा होत. 6 परमेश्वर ना समोर त्या दोनी धर्मी होतात, कारण कि त्या पूर्णपणे त्या सगळ्या गोष्टीस्ले मानेल होतात, जेस्नी आदन्या परमेश्वर नि दियेल होती. 7 पण तेस्ना पोर-सोर नई होतात, कारण कि अलीशिबा वांझ होती, आणि त्या दोनी धल्ला होतात. स्वर्गदूत द्वारे योहान ना जन्म नि भविष्यवाणी 8 एक दिन जव जखऱ्या ना पुजारीस्ना गट यरूशलेम शहर ना मंदिर मा आपला काम करत होता, आणि जखऱ्या परमेश्वर नि उपस्थिती मा यहुदी पुजारी ना रूप मा सेवा करत होता. 9 यहुदी पुजारीस्ना रिती प्रमाणे, तेले वेदी वर धूप चेटाळा साठे चिठ्ठी टाकाना द्वारे निवाळेल होत. एनासाठे तो प्रभु ना मंदिर मा ग्या. 10 आणि धूप पेटाळा ना टाईम लोकस्नी सगळी मंडळी मंदिर ना आंगण मा प्रार्थना करी ऱ्हायंती. 11 अचानक एक परमेश्वर ना दूत धूप नि वेदी ना उजवी कळे उभा ऱ्हायेल दिखना. 12 आणि जखऱ्या देखीसन बिचकी ग्या, आणि तो गैरा भ्याई ग्या. 13 पण परमेश्वर ना दूत नि तेले सांग जखऱ्या भिवू नको कारण कि परमेश्वर नि तुनी प्रार्थना आयकी लीयेल शे, आणि तुनी बायको अलीशिबा तुना साठे एक पोऱ्या ले जन्म दिन, आणि तू तेना नाव योहान ठेवजो. 14 तुले आनंद आणि उल्लास हुईन. गैरा लोक तेना जन्म ना मुळे खुश होतीन. 15 कारण कि तो प्रभु ना समोर महान हुईन, तो नईत द्राक्षरस पिन आणि नईत कदी मद्य पिवाव. तो आपली माय ना गर्भ मधूनच पवित्र आत्मा कण परिपूर्ण हुई जाईन. 16 आणि तो इस्त्राएल देश ना गैरा लोकस्ले तेस्ना प्रभु परमेश्वर ना जोळे परत लईन. 17 तो एलीया भविष्यवक्ता ना सारखा आत्मा आणि सामर्थ्य कण परिपूर्ण हुईसन, प्रभु ना रस्ता तयार करीन, कि बापस्ना मन पोरस कळे फिराई देवो, आणि तो आदन्या नई मानणार लोकस्ले परमेश्वर ना ज्ञान ले स्वीकार कराले लावीन, आणि प्रभु साठे एक योग्य प्रजा तयार करो. 18 जखऱ्या नि परमेश्वर ना दूत ले विचार, हय मी कस मानी लेवू कि आमना संगे अस हुईन? कारण कि मी त धल्ला शे, आणि मनी बायको बी धल्ली हुई जायेल शे. 19 परमेश्वर ना दूत नि तेले उत्तर दिधा, कि मी गब्रीएल शे, आणि मी परमेश्वर ना समोर उभा ऱ्हास, आणि मले तुना संगे गोष्ट कराले आणि तुले हय सुवार्ता आयकाळा साठे धाळायेल शे. 20 कारण कि तुनी मना गोष्टीस्वर विश्वास नई कर, ज्या आपला टाईम वर पुरा होतीन, आणि जठ लगून बाळ पैदा नई होवाव तठ लगून तू पूर्णपणे बोली नई सकाव. 21 आणि परमेश्वर ना मंदिर ना आंगण मा लोक जखऱ्या नि वाट देखी ऱ्हायंतात, आणि आच्चर्य कराले लागनात, कि तेले परमेश्वर ना मंदिर मा इतला टाईम काब लागी ऱ्हायना? 22 जव तो बाहेर उना त तेस्नाशी बोलू नई सकना, त त्या समजी ग्यात कि तेले परमेश्वर ना मंदिर मा काही दर्शन भेटेल शे, आणि तो तेस्ले इशारा देत ऱ्हायना आणि मुका ऱ्हाय ग्या. 23 जव परमेश्वर ना मंदिर मा एक यहुदी पुजारी ना रूप मा तेनी सेवा ना दिन पुरा हुईनात, त तो यरूशलेम शहर मधून आपला घर चालना ग्या. 24 काही दिन नंतर तेनी बायको अलीशिबा गर्भवती हुईनी, आणि पाच महिना लगून ती स्वता ले लोकस्नी नजर कण दपाळी ठेव कारण कि ती गर्भवती होती. 25 आणि तिनी हय गोष्ट स्वता ले सांग, “माणसस्मा मना अपमान दूर करासाठे, प्रभु नि मनावर दया करेल शे.” येशु नि जन्म नि घोषणा 26 जव अलीशिबा साहा महिना नि गर्भवती हुईगी, त परमेश्वर कळून गब्रीएल नाव ना परमेश्वर ना दूत गालील जिल्हा ना नासरेथ नगर मा एक कुवारी कळे धाळामा उना. 27 जेनी मांगणी योसेफ नाव ना राजा दाविद ना वंश मधला एक पुरुष संगे हुयेल होती, त्या कुवारी ना नाव मरिया होत. 28 आणि दूत नि तीना जोळे मधमा ईसन सांग, “आनंद आणि विजय तुनी हो, परमेश्वर नि तुले गैरा आशीर्वाद दियेल शे, प्रभु तुना संगे शे. तू सर्वा बायास्मा धन्य शे.” 29 जव मरिया तेले देख ती गैरी घाबरी गई, आणि विचार कराले लागणी कि ह्या अभिनंदन ना अर्थ काय शे? 30 परमेश्वर ना दूत नि तिले सांग मरिया, घाबरू नको कारण कि परमेश्वर नि कृपा तुनावर हुयेल शे. 31 आणि आयक, तू गर्भवती होशीन, आणि तू एक पोऱ्या ले जन्म देशीन, तू तेना नाव “येशु” ठेवजो. 32 तो महान हुईन, आणि परात्पर परमेश्वर ना पोऱ्या सांगाईन, आणि परमेश्वर तेले तेना पूर्वज राजा दाविद सारखा राजा बनावीन. 33 आणि तो याकोब ना वंश वर युगानयुग राज्य करीन, आणि तो कायम ना साठे राजा ना रूप मा राज्य करीन. 34 मरिया नि परमेश्वर ना दूत ले सांग, “हय कसकाय हुईन? मी एक कुवारी शे.” 35 परमेश्वर ना दूत नि तेले उत्तर दिधा, कि “पवित्र आत्मा तुनावर उतरीन आणि परात्पर परमेश्वर नि सामर्थ्य तुनावर सावली करीन एनासाठे तो बाळ जेले तू जन्म देणार शे, तो पवित्र झन परमेश्वर ना पोऱ्या सांगाईन. 36 आणि आयक, तुनी नातेवाईक अलीशिबा बी माथारापना मा गर्भवती शे, जो वांझ सांगावत होती. हवू तीना साहावा महिना शे. 37 कारण कि परमेश्वर ना साठे काहीच अशक्य नई शे.” 38 मरिया नि सांग, आयक, मी परमेश्वर नि दासी शे, जस तुनी सांगेल शे, तसच मना संगे होवो, तव परमेश्वर ना दूत तीना जोळून चालना ग्या. मरिया न अलीशिबा ले भेटन 39-40 काही दिनस्मा मरिया तयार हुईसन लगेच यहूदा जिल्हा ना डोंगराळ क्षेत्र ना एक नगर ले गई, आणि जखऱ्या ना घर मा जाईसन अलीशिबा ले नमस्कार कर. 41 जस अलीशिबा नि मरिया ले नमस्कार आयक, तसाच बाळ अलीशिबा ना पोट मा उळी मरना, आणि अलीशिबा पवित्र आत्मा कण परिपूर्ण हुईगी. 42 आणि अलीशिबा नि गैरा जोरमा सांग, तू सर्वा स्त्रीयास्मा धन्य शे, आणि ते बाळ जेले तू जन्म देशीन धन्य शे. 43 तुले आठे देखीसन, स्वता ले सन्मानित वाटी ऱ्हायन, कि मना प्रभु नि माय मले भेटाले एयेल शे. 44 आणि आयक, जशी मी तुना नमस्कार आयकनु, तसाच बाळ मना पोट मा आनंद कण उळी मारना. 45 तू धन्य शे, कारण कि तुनी विश्वास कर कि प्रभु नि ज्या गोष्टी तुले सांगेल शे, तो तेस्ले पुरा करीन. मरिया ना द्वारे परमेश्वर नि स्तुती 46 तव मरिया नि सांग, मी परमेश्वर नि स्तुती करस. 47 आणि मी, मना तारण करणार परमेश्वर कण आनंदित शे. 48 कारण कि मी तेनी दासी, दैन्य अवस्था वर नजर टाकेल शे, एनासाठे देखा, आते पासून सर्वा युग युग ना लोक मले धन्य सांगतीन. 49 कारण कि त्या सर्वशक्तिमान परमेश्वर नि मनासाठे मोठा मोठा काम करेल शे, आणि तेना नाव पवित्र शे. 50 आणि तेनी दया तेले भ्याणारा लोकस्वर, पिळीन-पिळी लगून बनेल ऱ्हास. 51 तेनी आपली शक्ती कण महान कार्य करेल शेतस, आणि तेनी सर्वा घमंडीस्ले हाराई टाकेल शे. 52 तेनी शाषकस्ले सिंहासन वरून काळी टाकेल शे, आणि नम्र लोकस्ना सन्मान करेल शे. 53 परमेश्वर नि भूख्यास्ले चांगला वस्तूसकण तृप्त कर, आणि मालदारस्ले खाली हात काळी टाक. 54 तेनी आमना पूर्वजस संगे करेल आपला करार ले आठवण कर, आणि आपला इस्त्राएल देश ना लोकस्नी मदत कराले एयेल शे. 55 तेनी अब्राहाम ले आणि तेना सर्वा वंशज वर कायम ना साठे दया दाखाळाले आठवण करेल शे. 56 मरिया जवळ-पास तीन महिना अलीशिबा संगे ऱ्हायसन आपला घर परत चालनी गई. योहान बाप्तिस्मा देणार ना जल्म 57 तव अलीशिबा ना प्रसव ना टाईम पुरा हुईना, आणि तिनी एक बाळ ले जन्म दिधी. 58 तीना शेजारी आणि कुटुंबिस्नि हय आयकीसन कि प्रभु नि तीनावर मोठी दया करेल शे, तीना संगे आनंदित हुईनात. 59 आणि अस हुईन कि पैदा होवाना आठवा दिन ले त्या पोऱ्या ना सुंता कराले उनात, आणि तेना नाव तेना बाप ना नाव वर जखऱ्या ठेवाले देखत होतात. 60 पण तेनी माय अलीशिबा नि उत्तर दिधा कि नई, पण तेना नाव योहान ठेवामा येवो. 61 पण तेस्नी तिले सांग, “तुना कुटुंब मा कोणाच हवू नाव नई शे.” 62 तव तेस्नी धाकला पोऱ्या ना बाप जखऱ्या ले इशारा मा विचार, 63 कि तुले तेना नाव काय ठेवण शे? आणि तेनी लीहानी पाटी मांगाळी सन लिखीटाक कि “तेना नाव योहान शे,” आणि सर्वास्नी नवल करा. 64 तव जखऱ्या परत बोलू लागणा, आणि परमेश्वर नि स्तुती कराले लागणा. 65 आणि त्या सर्वा भयभीत हुई ग्यात, आणि त्या सगळ्या गोष्टीस्नी चर्चा यहूदीया प्रांत ना सर्वा डोंगराळ क्षेत्र मा पसरी गई. 66 आणि सर्वा आयकनारस्नी आप आपला मन मा विचार करीसन सांगणात, “हवू पोऱ्या कसा ऱ्हाईन?” कारण कि प्रभु ना सामर्थ तेनावर होता. जखऱ्या द्वारे परमेश्वर नि स्तुती 67 आणि तेना बाप जखऱ्या पवित्र आत्मा कण परिपूर्ण हुईग्या, आणि भविष्यवाणी करीसन सांगाले लागणा. 68 कि धन्य शे प्रभु, इस्त्राएल देश ना परमेश्वर! तेनी आपला लोकस वर ध्यान दिधा, आणि तेस्ले मुक्ती दिधी, 69 तेनी आपला दास दाविद ना वंश मधून एक शक्तिशाली तारणार ले आमना साठे धाळेल शे. 70-71 गैरा पहिले, प्रभु नि आपला पवित्र भविष्यवक्तास्ना द्वारे करार करेल होता, कि तो आमले आमना शत्रूस पासून आणि त्या सर्वा लोकस्नी शक्तीस पासून वाचाळीन, ज्या आमना शी घृणा करतस. 72 तेनी सांग कि तो आमना पूर्वजस्नी दया करीसन आपला पवित्र करार ले आठवण करीन. 73-75 “तेनी आमना पूर्वज अब्राहाम संगे शेप्पत खाईसन, आपला करार ले निश्चित कर, कि तो आमले आमना शत्रूस पासून सोळाईन एनासाठे कि जठलोंग आमी जित्ता शेतस, तेनी उपस्थिती मा पवित्रता आणि धार्मिकता कण बिगर कोणती भीती कण परमेश्वर नि सेवा करत ऱ्हावो.” 76 आणि तू, ओ पोऱ्या, परात्पर परमेश्वर ना भविष्यवक्ता म्हणाईन, कारण कि तू प्रभु ना रस्ता तयार करासाठे तेना पुळे पुळे चालीन. 77 तो आपला लोकस्ना पापस्ले माफ कराना द्वारे तेस्ले तारण ना बारामा ज्ञान दिन. 78-79 जसा सूर्य आमले उजाया देवा साठे चमकस, तसाच ख्रिस्त बी आमना जोळे स्वर्ग मधून ईजायेल शे. जो अंधार मा आणि मृत्यु नि सावली बठनारास्ले उजाया दिन. हवू उजाया आमले त्या प्रकारे मार्गदर्शन करीन जो आमले परमेश्वर ना संगे शांती देस. 80 आणि तो बाळ योहान वाळत आणि आत्मिकता मा बलवान होत ग्या, आणि तो इस्त्राएल देश ना लोकस्ना मधमा उपदेश देवाना दिन लगून उजाळ जागास्मा ऱ्हायना. |
Ahirani Bible (आहिराणी) by The Love Fellowship is licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 License.
Beyond Translation