Aanlyn Bybel

- Advertensies -

याकोब ना पत्र 1 - आहिराणी नवा करार


नमस्कार

1 मी याकोब जो परमेश्वर ना आणि प्रभु येशु ख्रिस्त ना दास शे, त्या यहुदी ख्रिस्ती लोकस्ना बारा जातीस्ले पत्र लिखस ज्या अथा तथा ऱ्हातस आणि नमस्कार करस.


विश्वास आणि बुद्धीमानी

2 ओ मना भावूसहोण, जव तुमी नाना प्रकार नि परीक्षा मा पळतस, त तुमी तिले खुशी नि गोष्ट समजा.

3 कारण कि तुमले माहितच शे, कि तुमना विश्वास ले पारखा वर तुमना धीर वाढत जास.

4 आणि धीर ले आपल पूर काम करू द्या, एनासाठे कि तुमी विश्वास कण सिद्ध हुई जावोत आणि तुमना चांगला स्वभाव मा कोणतीच गोष्ट नि कमी नई राहो.

5 पण कदी तुमना मधून कोले बुद्धी नि कमी शे, त परमेश्वर पासून मांगा, जो बिगर दोष लावाना सर्वास्ले कृपा कण देस, आणि तेले देवामा ईन.

6 आणि बिगर शंका ना विश्वास कण मांगा, कारण कि शंका करस तो समुद्र नि त्या लाठ सारखा शे जी वारा कण वाहत आणि उदलत ऱ्हास.

7-8 कदी तुमी त्या प्रकार ना लोक शेतस, त आपला मन नई बनावू सकतस, आणि निश्चित रूप कण विश्वास नई करू सकतस. एनासाठे परमेश्वर कळून तेले काही भेटीन अशी ईच्छा नका करज्यात कि तो तुमले काही दिन.


गरीबी आणि मालदार

9 असा विश्वासी ज्या गरीब शे आनंद कराले पायजे कि परमेश्वर नि तेस्ले उच्चा जागा वर बठाळेल शे.

10 जो विश्वासी मालदार शे तेस्ले खुश होवाले पाहिजे कि परमेश्वर नि तेस्ले नम्र करेल शे. कारण कि त्या जंगल ना गवत ना फुल ना सारखा शेतस ज्या नाहीसा हुई जातीन.

11 सूर्य उगताच तेना उन जंगल ना गवत ले सुकाळी देस, आणि तेना फुल झळी जास, आणि तेनी शोभा नष्ट हुई जास, तसाच विश्वासी मालदार बी आपला कामस्ले करतांना समाप्त हुई जाईन.


पारख आणि लालच

12 धन्य शे तो माणुस जो आपली विश्वास नि परीक्षा मा स्थिर ऱ्हास, कारण कि जव तो अशी परीक्षा मा खरा निधी जाईन त तेले कायम ना जीवन ना मुकुट भेटीन जो परमेश्वर नि आपला प्रेम करणारस्ले देवाना करार करेल शे.

13 जव कोणी परीक्षा होस, त तो हय नई सांगाले पाहिजे कि हय परीक्षा परमेश्वर कळून शे, कारण कि नईत वाईट गोष्ट कण परमेश्वर कळून परीक्षा होवू सकस आणि नईत तो स्वता कोणी परीक्षा लेस.

14 लोक आपलाच चुकीना ईच्छास मुळे वाईट काम करतस, आणि स्वता परीक्षा मा पळी जातस.

15 मंग ज्या वाईट काम करानी ईच्छा करतस तेना मुळे त्या पाप करी बठतस आणि ज्या माणस पाप करतस, तेस्ना निकाल तेस्ना साठे कायम नि मोत ऱ्हास.

16 ओ मना प्रिय विश्वासी भावूसहोण, धोका नका खायज्यात.

17 कारण कि प्रतेक चांगली भेट आणि उत्तम वरदान स्वर्ग मधून उजायास्ले बनावनारा परमेश्वर बाप कळून भेटतस, परमेश्वर कायम एक सारखाच शे आणि तो सावली सारखा नई बदलत.

18 तेनी आपलीच ईच्छा कण आमले सत्य ना वचन ना द्वारे नवीन जीवन दियेल शे, एनासाठे कि आमी तेनी निर्मिती करेल प्राणीस्ना मधमा पहिला फय ना सारखा महत्वपूर्ण बनो.


आयकान आणि करान

19 ओ मना प्रिय विश्वासी भावूसहोण, हय गोष्ट ध्यान मा ठेवज्यात, कि प्रत्येक माणुस आयका साठे तत्पर, आणि बोलामा बागे आणि रागमा मंद पाहिजे.

20 कारण कि जव कोणी माणुस रागे भरस, त तो कोणत्याच प्रकार ना चांगल काम नई करू सकत जेना कण परमेश्वर खुश होवू सकस.

21 एनासाठे तुमी पुऱ्या वाईट सवयस पासून आणि सर्वा दुष्ट व्यवहारस पासून दूर राहा, आणि स्वता ले परमेश्वर ले समर्पित करीसन तेना वचन ले स्वीकार करील्या जो तेनी तुमना मन मा पेरेल शे आणि जो तुमले तारण देवा साठे सामर्थी शे.

22 फक्त परमेश्वर ना वचन ले आयकणाराच नका बना ज्या स्वता ले धोका देतस, पण तेना पालन करणारा बना.

23 कारण कि जो फक्त परमेश्वर ना वचन ले आयकनार शे, आणि तेना पालन करणार नई शे, त तो त्या माणुस सारखा शे जो आपला स्वतानाच तोंड आरसा मा देखस.

24 तो स्वता ले तेनामा बाहेरून देखस, पण हई ईसरी जास कि तो कसा होता.

25 पण तो माणुस जो परमेश्वर ना त्या सिद्ध नियम ना जो लोकस्ले पापस पासून मुक्त करस, सावधानी कण अध्ययन करस, ते जे तेनी आयकेल शे तेले नई ईसरत पण तेनी शिक्षा ना पालन करस, आणि अस करा मुळे परमेश्वर तेले आशीर्वाद दिन.


भक्ती ना खरा रस्ता

26 कदी कोणी स्वता ले परमेश्वर ना भक्त समजस आणि आपली जीप वर ताबा नई ठेवस, त तो स्वता ले धोका देस आणि तेनी भक्ती व्यर्थ शे.

27 परमेश्वर बाप ना सोमोर शुद्ध आणि खरी भक्ती हय शे, कि अनाथ आणि विधास्ना दुख मा तेस्नी सुधी लेवो, आणि स्वता ले जग ना वाईट वागणूकस पासून दूर ठेवो.

Ahirani Bible (आहिराणी) by The Love Fellowship is licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 License.

Beyond Translation
Volg ons:



Advertensies