इब्री लोकस्ले पत्र 1 - आहिराणी नवा करारपरमेश्वर ना वचन, पुत्र ना द्वारे 1 आमना पूर्वजस्ना काय मा परमेश्वर नि पूर्वज लोकस संगे गैरा सावा आणि आल्लग-आल्लग प्रकारे भविष्यवक्तास्ना द्वारे गोष्टी करना, 2 पण ह्या आखरी दिनस्मा तेनी आमना संगे आपला पुत्र ना द्वारे गोष्टी करना. हय तेच शे जेना द्वारे परमेश्वर नि पुरा जग नि निर्मिती करी, आणि जेले परमेश्वर नि सर्वा वस्तूस्ना वारीस ठराव. 3 पुत्रच परमेश्वर नि महिमा ना उजाया ले प्रगट करस आणि तो प्रत्येक प्रकारे परमेश्वर ना सारखा शे, आणि सर्व वस्तूस्ले आपला वचन ना सामर्थ्य कण समायस. तो माणसस्ना पापस्ले माफ करीसन स्वर्ग मा परमधन्य परमेश्वर ना उजवा बाजू मा जाई बठना. 4 एनासाठे तेना पद परमेश्वर ना दूतस तून उच्चा ठरणा, कारण कि जो नाव तेले परमेश्वर पासून वारसा मा भेटेल शे, ते त्या परमेश्वर ना दूतस्ना नावस्तून गैरा श्रेष्ठ शे. परमेश्वर-पुत्र नि श्रेष्ठता 5 परमेश्वर नि आपला कोणता बी स्वर्गदूत ले अस नई सांग, कि “तू मना पुत्र शे, आज मी तुले आपला पुत्र ना रूप मा प्रगट करस.” नंतर तेनी अस बी कोणताच स्वर्गदूत ले नई सांग, कि “मी तेना बाप बनसू आणि तो मना पुत्र बनी जाईन.” 6 पण जव परमेश्वर आपला एकुलता एक पुत्र ले जग मा धाळावर होता, त तेनी सांग, “परमेश्वर ना सर्वा स्वर्गदूत तेले नमन करोत.” 7 पण परमेश्वर आपला स्वर्गदूतस्ना विषय मा अस सांगस, “परमेश्वर आपला स्वर्गदूतस्ले वारा ना सारखा बनावस, आणि आपला सेवकस्ले धधकनारी आग ना सारखा बनावस.” 8 पण परमेश्वर आपला पुत्र ना विषय मा हय सांगस, “ओ परमेश्वर, तुना राज्य युगानयुग बनेल राहीन, तू आपला राज्य ना लोकस्वर धार्मिकता कण राज्य करस. 9 तू चांगल काम करा कण प्रेम ठेवस, पण तू वाईट काम करा कण घृणा करस. ह्या मुळे मनी, तुना परमेश्वर नि, तुले निवाळेल शे, आणि तुले तुना सर्वा जोळीदारस्तून व्हाळीसन खुशी आणि आदर दियेल शे.” 10 तो हय बी सांगस, “ओ प्रभु, सुरुवात मा तुनी पृथ्वी नि निर्मिती करी, आणि तुनी ते सर्व काही बनाव जे आकाश मा शे. 11 त्या त नाश हुई जातीन, पण तू कायम बनेल राहीन, आणि त्या सर्वा कपळा ना सारखा जुना हुई जातीन. 12 आणि तू तेस्ले चादर ना सारख गुंडाळशी, आणि त्या कपळा ना सारखा बदली जातीन, पण तू कायम एक सारखाच ऱ्हाशी आणि तुना जीवन कदीच सराव नई.” 13 परमेश्वर नि आपला स्वर्गदूतस्ले कदीच अस नई सांग, कि “तू मना उजवा बाजू सन्मान ना जागा वर बठ, जठ लगून कि मी तुना शत्रूस्ले हाराईसन तुना आधीन नई करी देत.” 14 त मंग, स्वर्गदूतस्ना होवाना काय उद्देश शे, त्या सर्वा परमेश्वर नि सेवा कायम करणारा आत्मा शेतस, आणि जेस्ले तारण भेटाव शे तेस्नी सेवा साठे परमेश्वर ना द्वारे धाळामा एयेल शे. |
Ahirani Bible (आहिराणी) by The Love Fellowship is licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 License.
Beyond Translation