Aanlyn Bybel

- Advertensies -


इफिसकरस्ले पत्र 1 - आहिराणी नवा करार


नमस्कार

1 मी पौल, परमेश्वर नि ईच्छा कण ख्रिस्त येशु ना प्रेषित शे, इफिस शहर ना येशु ख्रिस्त मा विश्वासी आणि परमेश्वर ना लोकस्ले हय पत्र लिखस.

2 मी प्रार्थना करस कि आमना बाप परमेश्वर आणि प्रभु येशु ख्रिस्त ना कळून तुमले कृपा आणि शांती भेटत राहो.


ख्रिस्त मा आत्मिक आशीर्वाद

3 परमेश्वर ना धन्यवाद होवो, जो आमना प्रभु येशु ख्रिस्त ना बाप शे, तेनी आमले ख्रिस्त येशु ना संगे आमन नात होवा मुळे तेनी आमले स्वर्ग ना प्रत्येक प्रकार ना आत्मिक आशीर्वाद दियेल शे.

4 परमेश्वर नि जग नि निर्मिती ना पहिले ख्रिस्त मा आमन नात बनावामा येवाना द्वारे आमले निवाळी लीयेल शे, एनासाठे कि आमी तेना समोर पवित्र आणि निर्दोष ठरोत.

5 परमेश्वर नि आपला प्रेम मुळे पहिलेच निर्णय करी लीयेल होत कि येशु ख्रिस्त ना व्दारे आमी तेना दत्तक पोर ठरोत. हय परमेश्वर नि चांगली ईच्छा कण हुयेल शे.

6 एनासाठे कि आमी परमेश्वर नि महिमामय कृपा नि स्तुती करोत, हय कृपा तेनी आमले आपला प्रिय पुत्र ना द्वारे दियेल शे.

7 कारण कि आमले ख्रिस्त ना रक्त ना व्दारे सुटका म्हणजे पापस्नी माफी भेटेल शे. हय परमेश्वर नि मोठी कृपा ना परिणाम शे,

8 आणि हय कृपा तेनी आमले आपला पुरा ज्ञान आणि समज सहित विपुलता कण दियेल शे.

9 परमेश्वर नि आपली ईच्छा ना भेद आमना वर आपला चांगला उद्देश ना नुसार प्रगट कर, जे तेनी ख्रिस्त ना द्वारे त्या कामस्ले पुरा कराना साठे निर्धारित करेल होता.

10 एनासाठे कि जव ह्या योजना ना पुरा होवाना टाईम येवो त परमेश्वर आकाश आणि पृथ्वी ना सर्वा वस्तूस्ले ख्रिस्त ना अधिकार ना आधीन मा एकत्र करो, कि ख्रिस्त ह्या गोष्टीस्वर मालक बनो.

11 परमेश्वर नि आमी यहुदीस्ले बी ख्रिस्त मा आपला लोक होवा साठे निवाळी लीध कारण कि आमी परमेश्वर कळून मिरास ली लेवूत, कारण कि हय सुरुवात पासूनच तेनी योजना होती. तेनी आपली योजना आणि ईच्छा ना प्रमाणे खरज तसच कर.

12 आमी यहुदी, पहिला लोक शेतस जेस्नी ख्रिस्त वर आशा ठीयेल होती, आणि आमी एनासाठे निवाळा मा एयेल होतुत कि आमी परमेश्वर नि महिमा नि स्तुती मुळे होवोत.

13 आणि जव तुमनी सत्य ना वचन ले जो तारण नि सुवार्ता शे आयकीसन विश्वास कर, त तुमी बी परमेश्वर ना लोक बनी ग्यात. तुमनी ख्रिस्त वर विश्वास कर आणि परमेश्वर नि आपली प्रतिज्ञा प्रमाणे तुमले पवित्र आत्मा दिसन तुमना वर छाप लाई टाकी.

14 आमना साठे पवित्र आत्मा बेना सारखा शे कि आमी त्या वारसा ले प्राप्त करूत जेले देवानी प्रतिज्ञा परमेश्वर नि आपला लोकस्ले करेल शे, आणि हय ह्या गोष्ट ना निश्चय शे कि परमेश्वर आपला लोकस्ले सुटका दिन. जेना कण परमेश्वर नि महिमा आणि स्तुती होवो.


पौल नि प्रार्थना

15-16 ह्या मुळे, जव पासून मनी प्रभु येशु ख्रिस्त वर तुमना विश्वास ना बारामा आणि त्या प्रेम ना बारामा जो तुमी परमेश्वर ना लोकस्वर ठेवतस. आयकेल शे, तव पासून मनी तुमना साठे परमेश्वर ना धन्यवाद कराले नई सोळ, आणि कायम तुमले आपली प्रार्थनास्मा आठवण करत ऱ्हास.

17 मी प्रार्थना करस, कि परमेश्वर जो आमना प्रभु येशु ख्रिस्त ना महिमामय ना बाप शे, तुमले आत्मिक ज्ञान आणि समज देवो कारण कि तुमी परमेश्वर ले वयखी सकोत.

18 मी हय बी प्रार्थना करस कि सत्य ले समजा साठे तो तुमना मनस्ना डोयास्ले प्रकाशित करो, कि तुमले समजी सको कि तुमले बलावामा येवानी आशा काय शे, आणि परमेश्वर ना लोकस साठे तेनी प्रतिज्ञा करेल आशीर्वाद कितला महान आणि महिमामय शे.

19-20 मनी ईच्छा शे कि तुमले हय माहिती पळो कि ज्या ख्रिस्त वर विश्वास करतस तेस्ना साठे परमेश्वर नि सामर्थ्य कितली महान शे. हय तीच महान सामर्थ शे, जीना द्वारे परमेश्वर नि ख्रिस्त ले मरेल मधून परत जित्ता करीसन स्वर्गीय जागा वर आपली उजवी कळे बसाळ.

21 त्या जागा वर परमेश्वर नि ख्रिस्त ले सर्वा प्रकार ना प्रधानता वर, अधिकार वर, सामर्थ्य वर, प्रभुता वर, आणि प्रत्येक नाव ना वरे, जो नईत फक्त ह्या लोक मा पण येणारा लोक मा बी प्रत्येक नाव ना वरे प्रधान ठराएल शे.

22 परमेश्वर नि सर्व काही ख्रिस्त ना आधीन मा करी टाक व मंडळी ना चांगला साठे तेले सर्वा गोष्टीस्वर प्रधान ठराई टाक.

23 मंडळी ख्रिस्त ना शरीर शे, आणि ख्रिस्त नि परिपूर्णता शे. जो आपली उपस्थिती कण सर्वास्मा सर्व काही पुरा करस.

Ahirani Bible (आहिराणी) by The Love Fellowship is licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 License.

Beyond Translation
Volg ons:



Advertensies