Aanlyn Bybel

- Advertensies -


योहान ना तिसरा पत्र 1 - आहिराणी नवा करार


नमस्कार

1 मी वरिष्ठ हय पत्र प्रिय गायस ना नाव वर लिखस जेस्ना शी मी खरा प्रेम ठेवस.

2 ओ मना प्रिय मित्र, मी हय प्रार्थना करस कि जसा तू आत्मिक उन्नती करी ऱ्हायना, तसाच तू सर्व्या गोष्टीस्मा उन्नती करो, आणि बरा चांगला राहो.

3 मी गैरा खुश हुयणु जव काही विश्वासी भावूस्नी तुना त्या सत्य नि साक्ष दिधी, जेनावर तू खरज चालस.

4 मले एनातून जास्त कोणतीच खुशी नई कि मी आयकू, कि मना पोर सत्य प्रमाणे चालत राहा.


गायस नि स्तुती

5 ओ प्रिय मित्र, तू त्या कामस्मा गैरा विश्वास योग्य शे जे तू आपला विश्वासी भावूस साठे करस जेस्ले तू वयखत बी नई.

6 तेस्नी आठे मंडळी ना समोर तुना चांगला व्यवहार ना बारामा साक्ष दियेल शे, कृपा करीसन तेस्ना प्रवास ना साठे असा नियोजन कर मदत कर जेना कण परमेश्वर खुश होवो.

7 कारण कि त्या ख्रिस्त ना त्या नाव ना प्रचार ना साठे निघेल शेतस, आणि दुसऱ्या जात वाला कळून काही मदत नई लेतस.

8 तव आमी ख्रिस्ती विश्वासीस्नी ह्या लोकस्नी मदत कराले पाहिजे, एनासाठे कि आमी बी सत्य ना पक्ष मा तेस्ना सहकारी बनोत.


दियत्रेफस आणि देमेत्रिया

9 मी मंडळी ले एक पत्र लिखेल होतु, पण दियत्रीफेस जो तेस्ना पुढारी होवाना देखत होता, आमले स्वीकार नई करत.

10 एनासाठे जव मी एसू, त मी तेना कामस्नी ज्या तो करी ऱ्हायना पुरी मंडळी ना लोकस समोर आठवण देवाळसु. कि तो आमना बारामा वाईट-वाईट आणि खोट्या गोष्टी सांगस, तो नईत फक्त आमनी बदनामी करस. पण तो स्वता भावू-बहिण ना सत्कार करान नई देखस आणि ज्या लोक असा करान देखतस, तो तेस्ले रोकस आणि मंडळी मधून काळी टाकस.

11 ओ प्रिय मित्र, वाईट ना अनुसरण नको करू, पण चांगला ना अनुसरण कर. जो कोणी चांगल करस, तो परमेश्वर कळून शे, पण जो कोणी वाईट करस, तेनी परमेश्वर ले नई जान.

12 देमेत्रिया ना बारमा सर्वा लोक ख्रिस्त मी मंडळी मा चांगली साक्ष देतस, कि तो सत्य ना नुसार जीवन जगस, आणि आमी बी तेना बारामा हईच साक्ष देतस, आणि तुले माहिती शे कि आमनी साक्ष खरी शे.


आखरी नमस्कार

13 मले तुमले गैर काही सांगण शे, पण मनी हय ईच्छा नई शे कि तेस्ले ह्या प्रमाणे पत्र मा लिखू.

14 पण मले आशा शे, कि मी तुमना जोळे एसू, आणि आमी समोरा समोर गोष्टी करसू.

15 तुमले शांती भेटो. तुमना सर्वा मित्र तुमले नमस्कार सांगतस. आमना सर्वा मित्रस्ले व्यक्तिगत नमस्कार करज्यात.

Ahirani Bible (आहिराणी) by The Love Fellowship is licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 License.

Beyond Translation
Volg ons:



Advertensies