पेत्र ना दुसरा पत्र 1 - आहिराणी नवा करारनमस्कार 1 मी, शिमोन पेत्र, ख्रिस्त येशु ना दास आणि प्रेषित हय पत्र मी त्या सर्वास्ले लिखस जेस्नी आमना परमेश्वर आणि तारणार येशु ख्रिस्त नि धार्मिकता ना द्वारे आमना सारखा मूल्यवान विश्वास प्राप्त करेल शे. 2 मी प्रार्थना करस कि जसा-जसा तुमी परमेश्वर आणि आमना प्रभु येशु ना ज्ञान मा वाढतस, परमेश्वर तुमले जास्तीत जास्त कृपा व शांती देवो. परमेश्वर ना द्वारे बलावामा येन आणि निवडणूक 3 परमेश्वर नि दिव्य सामर्थ्य नि आमले ते सर्व दिध, जो भक्तीमय जीवन जगा साठे आवश्यक शे आणि आमले तेनाच ज्ञान प्राप्त कराना योग्य बनायेल शे, जेनी आमले आपली महिमा आणि चांगला ना भागीदार होवा साठे बलायेल शे. 4 त्याच दिव्य सामर्थ्य ना द्वारे, तेनी आमले मूल्यवान आणि गैरा मोठा करार दियेल शे एनासाठे कि एस्ना व्दारे आमी संसार ना वाईट वासनास पासून जी लोकस्ना नाश करस, सुटी सकुत आणि ईश्वरीय स्वभाव ना सहभागी हुई सकुत. 5 तुमी ईश्वरीय स्वभाव ना सहभागी शेतस एनासाठे, तुमना विश्वास वाळावा ना साठे दुसरास्ना चांगला करासाठे सर्वा प्रकार ना प्रयत्न बी करा, आणि तेना संगे संगे त्या लोकस सारखा बना ज्या हुश्यारी कण व्यवहार करतस. 6 तुमी हुश्यारी कण व्यवहार करणारस सारखा बनाना संगे सहनशील बी बना, सहनशील बनाना संगे संकट मा धीर धरणारा बी बना, आणि तेना संगे संगे तुमी असा जीवन जगा जेना कण परमेश्वर ले आदर भेटो. 7 आणि तुमी परमेश्वर ले आदर देणारा जीवन जगा संगे संगे तुमी आपला विश्वासी भावूस संगे प्रेम बी ठेवा, आणि दुसरास संगे बी प्रेम ठेवा. 8 जर ह्या गुण तुमना मा शेतस आणि वाळत जातस, त ह्या तुमले आमना प्रभु येशु ख्रिस्त ना ज्ञान ले प्राप्त करामा सक्रिय आणि यशस्वी बनाईन. 9 पण जर कोणता व्यक्ती मा ह्या गोष्टी नईत, त तो त्या व्यक्ती ना सारखा शे जो अंधा शे. तेले हय आठवण पळी जायेल शे कि परमेश्वर नि तेले शुद्ध करेल शे, ज्या पाप तेनी येशु ख्रिस्त वर विश्वास कराना पहिले करेल होतात. 10 ह्या मुळे ओ विश्वासी भावूसहोण, तुमी हय साबित कराना प्रयत्न करा कि परमेश्वर नि खरज तुमले आपली प्रजा होवाना साठे निवाळेल शे आणि बलायेल शे. जर तुमी अस करतस, त तुमी निश्चित पणे परमेश्वर पासून कदीच आल्लग नई होवावत. 11 आणि ह्या प्रकारे तुमी आमना प्रभु आणि तारणार येशु ख्रिस्त ना महान राज्य मा मोठा आदर ना संगे प्रवेश करशान. पेत्र ना आखरी टाईम 12 जर तुमले ह्या गोष्टी माहिती शेतस, आणि ख्रिस्त ना बारमा खरी शिक्षा ले जी तुमले शिकाळा मा एयेल होती, दृढता कण धरी ठेवतस, तरी बी मी तुमले तेस्ना बारामा मा कायम आठवण देवाळत ऱ्हासु. 13 मी समजस कि जठ लगून मी जित्ता शे, तठ लगून मनासाठे हय चांगल राहीन कि तुमले त्या गोष्टीस्ना बारामा आठवण देवाळीसन सावधान करत राहू, 14 कारण कि मले माहिती शे कि मी लवकरच मरणार शे. कारण कि आमना प्रभु येशु ख्रिस्त नि मनावर हय स्पष्टपणे प्रगट करेल शे. 15 एनासाठे मी तुमले ह्या गोष्टीस्ले सांगा साठे प्रयत्न करी ऱ्हायनु, एनासाठे कि मना मरा नंतर बी तुमी ह्या गोष्टीस्ले आठवण ठीई सकोत. ख्रिस्त नि महिमा ले डोया कण देखेल साक्षी 16 कारण कि जव आमी प्रेषितस्नी तुमी लोकस्ले आपला प्रभु येशु ख्रिस्त नि सामर्थ्य व तेना दुसरा सावा येवाना बारामा सांग, त आमी हुश्यारी कण गाळायेल काल्पनिक गोष्टीस्ना सहारा नई लीधा, पण आपलाच डोया कण तेना प्रताप ले त्या टाईम ले देखनुत. 17-18 कारण कि जव तेले परमेश्वर बाप पासून आदर आणि महिमा भेटणी तव आमी तेना संगे त्या पवित्र डोंगर वर होतुत, आणि आमी त्या परमधन्य महिमा मा स्वर्ग मधून येतांना परमेश्वर नि हय वाणी आयकी, “हवू मना प्रिय पुत्र शे, जेना कण मी खुश शे.” 19 ह्या घटना ना द्वारे भविष्यवक्तास्नी वाणी आमना साठे आखो बी विश्वास करा सारखी साबित हुईनी. तुमी हय चांगल करतस जे हय समजीसन तेनावर ध्यान देतस कि तो एक दिवा शे, कारण कि जठ लगून उजाया नई होत आणि तुमना हृदय मा प्रभाततारा उगी नई जात, तठ लगून भविष्यवक्तास्नी वाणी आंधारा मा चमकणारा दिवा ना सारखा शे. 20 पण सर्वास्तून पहिले हय समजी ल्या कि पवित्र शास्त्र नि कोणती बी भविष्यवाणी कोणी माणुस ना आपला विचार नई शे. 21 कारण कि कोणती बी भविष्यवाणी माणुस नि ईच्छा नि आदन्या कण नई निघत, भविष्यवक्ता पवित्र आत्मा कण उत्तेजित करामा ईसन परमेश्वर ना कळून घोषणा कऱ्या करत होतात. |
Ahirani Bible (आहिराणी) by The Love Fellowship is licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 License.
Beyond Translation