Aanlyn Bybel

- Advertensies -

2 करिंथकरांस 1 - आहिराणी नवा करार


नमस्कार

1 मी पौल, जो परमेश्वर नि ईच्छा कण ख्रिस्त येशु ना प्रेषित शे, आणि ख्रिस्त मा आमना भावू तीमुथियुस ना कळून परमेश्वर नि ती मंडळी ना लोकस्ले ज्या करिंथ शहर मा शेतस, आणि अखया प्रांत ना परमेश्वर ना सर्वा लोकस्ले मी हय पत्र लिखस.

2 मी प्रार्थना करस, कि आमना बाप परमेश्वर आणि प्रभु येशु ख्रिस्त ना कळून तुमले कृपा आणि शांती भेटत राहो.


शांती ना परमेश्वर

3 आमना प्रभु येशु ख्रिस्त ना बाप आणि परमेश्वर नि स्तुती हो, जो दयाळू बाप शे, आणि सर्वा प्रकार नि सांत्वना ना झरा शे.

4 तो आमना सर्वा क्लेशस्मा सांत्वना देस, एनासाठे कि आमी त्याच सांत्वना मुळे जी आमले परमेश्वर पासून भेटस, दुसरास्ले बी सांत्वना देवू सकुत, ज्या कोणता हि प्रकार ना क्लेश मा होवोत.

5 कारण कि ज्या प्रकारे आपण पीडा सहन करतस, तसाच ख्रिस्त नि बी पीडास्ले सहन कर, तशीच आपला सांत्वना मा ख्रिस्त ना द्वारे आखो सहभागी हुई ऱ्हायनी.

6 जर आमी क्लेश भोगतस, त तुमी लोकस्ना सांत्वना आणि तारण ना साठे, आणि जर आमले सांत्वना भेटस, त एनासाठे आमी तुमी लोकस्ले सांत्वना देवू सकतस, जेले तुमी धीर कण त्या दुखस्ले सहन करामा समर्थ राहो, जेस्ले आमी बी भोगतस.

7 एनासाठे, आमनी आशा तुमना विषय मा दृढ शे, कारण कि आमले माहित शे, कि जसा तुमी आमना दुखस्मा सहभागी होतस, तसाच आमनी सांत्वना मा बी सहभागी होवोत.


दुख तून वाचाळ

8 ओ विश्वासी भावूसहोण, आमनी तुमले त्या क्लेशस्ना बारामा आठवण देवाळा नि ईच्छा शे, जो आशिया प्रांत मा आमले सहन करना पळणा, तो कष्ट गैरा वजन दार आणि आमनी सहनशक्ती ना बाहेर होता, आठ लगून कि आमनी राहाणी आशा बी सोळी दियेल होती.

9 पण आमी आपला मन मा अस मानी लीयेल होत, कि आमना वर मृत्युदंड नि आज्ञा हुई जायेल शे. पण अस एनासाठे हुयन, कि आमी स्वता वर नई पण परमेश्वर वर विश्वास ठेवू सकोत जो मरेल ले परत जित्ता करस.

10 तेनीच आमले मृत्यु ना असा मोठा संकट पासून वाचाळ, आणि वाचाळीन, आणि तेना पासून आमले हय आशा शे, कि तो पुळे चालीसन बी वाचाळत राहो.

11 तो आमले वाचाळीन कारण कि तुमी प्रार्थना कराना द्वारे आमनी मदत करी ऱ्हायनात जेना मुळे आमले आशीर्वाद भेटीन. परिणाम स्वरूप, गैरा लोक परमेश्वर ना धन्यवाद करतीन कारण कि आमनी सुरक्षा साठे करामा एयेल गैरा लोकस्नी प्रार्थना आयकी लेवामा एयेल शे.


पौल नि प्रवास-योजना मा परिवर्तन

12 आमी मोठा साहस कण आणि शुद्ध विवेक कण हय सांगी सकतस, कि आमी आपला सर्वा कामस्मा ईमानदार ऱ्हायेल शेतस. आणि ह्याच प्रमाणे पवित्रता आणि सत्यता कण सर्वास्ना संगे व्यवहार बी कर, खास करीसन तुमना संगे आणि हय परमेश्वर नि कृपा वर निर्भर होत, नई कि आमनी संसारिक बुद्धी वर.

13-14 आमी तुमले तेच लिखतस जे तुमी वाचू सकतस आणि समजू सकतस. भले आते तुमी आमले फक्त अपुरा रूप कण समजतस, पण मले आशा शे कि तुमी आमले पूर्णपणे समजी जाश्यात. तव जव प्रभु येशु ख्रिस्त ईन, त जसा आमी सांगी सकसुत कि आमी तुमना वर खुश शेतस तसाच तुमी बी सांगू सकश्यात कि तुमी आमना वर खुश शेतस.


प्रवास मा परिवर्तन

15 मले विश्वास होता कि तुमी मले समजी सकश्यात, आणि एनासाठे मनी ईच्छा होती कि मी तुमना जोळे परत येवू कि तुमले दुप्पट आशीर्वाद दि सकू.

16 कारण कि मनी योजना होती कि तुमना जोळून हुईसन मकीदुनिया प्रांत ले जावू आणि परत मासेदोनिया प्रांत मधून तुमना जोळे येवू, आणि मले आशा होती कि तुमी यहूदीया प्रांत मा मना प्रवास साठे गरजास्ले पुरा करश्यात.

17 एनासाठे मनी जी ईच्छा करेल होती त काय मनी चंचलपणा दाखाळी? व जे करानी ईच्छा शे शरीर ना नुसार कराना देखस, ज्या पहिले हा, हा सांगतस आणि नंतर नई-नई सांगतस?

18 जसा परमेश्वर विश्वास योग्य शे, त्याच प्रमाणे आमनी तुमले जे सांग ते कायम सत्यच सांग.

19 कारण कि परमेश्वर ना पोऱ्या येशु ख्रिस्त जेना प्रचार आमना द्वारे म्हणजे मना आणि सिल्वान आणि तीमुथियुस ना द्वारे तुमना मधमा हुईना, तो प्रचार कदी बी “हा” व कदी “नई” नई पण परमेश्वर मा कायम “हा” च ऱ्हाएल शे.

20 कारण कि परमेश्वर ना सर्वा करार ख्रिस्त मा “हा” ना संगे पुरा होतस, आणि एनासाठे आमी परमेश्वर नि महिमा साठे ख्रिस्त येशु ना द्वारे “आमेन” सांगतस.

21-22 परमेश्वरच शे, जो तुमना संगे आमले ख्रिस्त मा मजबूत करस. परमेश्वर नि आमना वर आपली मोहर लाईसन बेना ना रूप मा आपला आत्मा आमना मन मा ठीसन आमना अभिषेक करेल शे.

23 परमेश्वर मनी हय सत्यता ना साक्षी शे कि मी दुसऱ्यान्दा करिंथ शहर मा एनासाठे नई उनू कि मनी तुमले कष्ट देवानी ईच्छा नई होती.

24 एन अर्थ हय नई कि आमी तुमना विश्वास वर आपला अधिकार जताळाना देखतस, कारण कि तुमी आपला विश्वास मा स्थिर उभा राहोत. आमी त तुमनीच खुशी साठे तुमना सहकर्मी शेतस.

Ahirani Bible (आहिराणी) by The Love Fellowship is licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 License.

Beyond Translation
Volg ons:



Advertensies