थेस्सलनीकरस्ले पहिला पत्र 1 - आहिराणी नवा करारनमस्कार 1 मी पौल, सिल्वान आणि तीमुथियुस संगे मियसन थेस्सलनीका शहर नि मंडळी ना लोकस्ले ज्या परमेश्वर बाप आणि प्रभु येशु मा शेतस, हई पत्र लिखस. मी प्रार्थना करस कि तुमले कृपा व शांती भेटत राहो. परमेश्वर तुमना वर कृपा करो व शांती देवो. थिस्सलुनीकीस्ना विश्वास 2 आमी कायम तुमी सर्वास साठे परमेश्वर ना धन्यवाद करतस आणि कायम तुमले आपली प्रार्थनास्मा आठवण करतस. 3 जव आमी आपला परमेश्वर बाप ले प्रार्थना करतस, तव आमी तुमना त्या कामस्ले ज्या तुमी ख्रिस्त वर विश्वास करा मुळे करतस आणि त्या कठीण परिश्रम ले जो तुमी प्रेम मुळे दुसरा ख्रिस्ती विश्वासीस्नी मदत करासाठे करतस आणि आमना प्रभु येशु ख्रिस्त मा आशा नि धीर ले कायम आठवण करतस. 4 ओ आमना विश्वासी भावूसहोण, आमले माहिती शे कि परमेश्वर तुमना संगे प्रेम करस आणि तुमले निवाळेल शे कि तुमी तेना लोक बनोत. 5 कारण कि आमनी ख्रिस्त ना बारामा सुवार्ता फक्त शब्दच मा नई पण पवित्र आत्मा सामर्थ्य कण तेनी पुरी खात्री करीसन तुमना लगून पोहोचाळेल शे. तुमले माहिती शे कि जव आमी तुमना संगे होतुत त आमना व्यवहार कसा होता, ते तुमना चांगला साठे होत. 6 तुमनी मोठा क्लेश ले सहन करीसन बी पवित्र आत्मा नि खुशी कण त्या संदेश ले स्वीकार करीसन आमना उदाहरण आणि प्रभु ना उदाहरण ना अनुकरण कर. 7 आठ लगून कि मासेदोनिया प्रांत आणि अखया प्रांतस्ना विश्वासीस साठे तुमी आदर्श बना. 8 कारण कि तुमना आठून प्रभु ना वचन फक्त मासेदोनिया प्रांत आणि अखया प्रांतस्मा नई पण सर्वा युनानी प्रांतस्मा पसरी ग्या, आणि तुमना विश्वास नि चर्चा जी परमेश्वर वर शे, आमले प्रत्येक जागा वर आयकाले भेटणी कि आमले तुमना बारामा आखो काही सांगानी गरज नई पळणी. 9 कारण कि त्या लोक स्वताच सांगतस कि कोणत्या प्रकारे तुमनी आमना स्वागत करेल होतात जव आमी तुमना जोळे एयेल होतुत, आणि कोणत्या प्रकारे तुमी मूर्तीस पासून दूर हुईसन परमेश्वर कळे फिरणात एनासाठे कि जिंदा आणि खरा परमेश्वर नि सेवा करी सकोत. 10 आणि तेना पुत्र नि स्वर्ग मधून परत येवानी वाट देखी सकोत, म्हणजे येशु नि जेले परमेश्वर नि मरेल मधून जित्ता कर आणि जो आमले एणारा राग पासून वाचाळस. |
Ahirani Bible (आहिराणी) by The Love Fellowship is licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 License.
Beyond Translation