Aanlyn Bybel

- Advertensies -




फिलिप्पियों 1:7 - वऱ्हाडी नवा करार

7 अन् तुमच्या सगळ्यायच्या बद्दल मले असं वाटते कावून कि आता मी बंदी हाय, अन् जवा मी सुवार्थेसाठी, उत्तर अन् प्रमाण देण्यासाठी स्वतंत्र रुपात कार्य करत होतो. त्यावाक्ती पण, तुमी सगळे माह्या संग त्या कृपेत सहभागी झाले, जे देवाने माह्यावर केली हाय.

Sien die hoofstuk Kopieer




फिलिप्पियों 1:7

Volg ons:

Advertensies


Advertensies