इफिसियों 1:14 - वऱ्हाडी नवा करार14 हा पवित्र आत्मा आपल्यासाठी विरासतची इसार चिट्टी हाय, ज्याले देण्याची प्रतिज्ञा देवाने आपल्या लोकाय संग केली हाय. यामुळे आपल्याले विश्वास हाय कि देव त्याच्या लोकायले पूर्ण पणे मुक्ती देईन. ज्याच्यामुळे आपण देवाचा गौरव अन् स्तुती करावी. Sien die hoofstuk |