2 थिस्सलुनीकियों 1:3 - वऱ्हाडी नवा करार3 हे विश्वासी भावायनो, तुमचा साठी देवाले नेहमी धन्यवाद देयाले पायजे. आमच्यासाठी असं करणे योग्य हाय, कावून कि येशू ख्रिस्तामध्ये तुमचा वाढता विश्वास अन् हरेक गोष्टीत आपसातले प्रेम दिवसानं दिवस वाढत हाय. Sien die hoofstuk |