तीता 1:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 मी तुला क्रेता बेटावर सोडले, जेणे करून तू तेथील उर्वरित कार्याची संपूर्ण व्यवस्था करावी आणि माझ्या आज्ञेनुसार प्रत्येक नगरात मंडळीचे वडील नेमावे. Sien die hoofstukपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 मी तुला क्रेतात ह्यासाठी ठेवून आलो की, तू अपुर्या राहिलेल्या गोष्टींची व्यवस्था करावीस, आणि मी तुला आज्ञा केल्याप्रमाणे तू प्रत्येक नगरात वडील1 नेमावेत. Sien die hoofstukइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 मी तुला क्रेत बेटावर ह्यासाठी ठेवून आलो की, तू पूर्ण न झालेल्या गोष्टींची व्यवस्था करावी आणि मी तुला आज्ञा केल्याप्रमाणे तू प्रत्येक नगरांत वडील नेमावे. Sien die hoofstukपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 मी तुला क्रे त येथे ह्यासाठी सोडून आलो की, तू अपुऱ्या राहिलेल्या गोष्टींची व्यवस्था करावी आणि मी तुला दिलेल्या आदेशानुसार तू प्रत्येक नगरात वडीलजन नेमावेत. Sien die hoofstuk |