स्तोत्रसंहिता 1:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 धन्य ते लोक, जे दुष्टांच्या मसलतीने चालत नाहीत, किंवा पापी लोकांच्या मार्गात उभे राहत नाहीत, आणि थट्टा करणार्यांच्या संगतीमध्ये बसत नाहीत. Sien die hoofstukपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 जो पुरुष दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही; पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही; आणि निंदकांच्या बैठकीत बसत नाही, Sien die hoofstukइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 आशीर्वादित आहे तो मनुष्य, जो दुष्टांच्या सल्ल्याने चालत नाही, किंवा पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही, आणि थट्टा करणाऱ्यांच्या सभेत बसत नाही. Sien die hoofstuk |