नीतिसूत्रे 31:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 असे होऊ नये की, त्यांनी मद्य प्राशन करावे आणि त्यांना दिलेला हुकूमनामा विसरून जावे, आणि सर्व जाचलेल्यांना त्यांच्या अधिकारापासून वंचित करावे. Sien die hoofstukपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 ते मद्य प्याले तर नियमशास्त्र विसरून पिडलेल्यांचा न्याय विपरीत करतील. Sien die hoofstukइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 ते प्याले तर कायदा काय म्हणतो ते विसरून जातील, नंतर ते गरीबांचा न्याय उलटा करतील. Sien die hoofstuk |