Aanlyn Bybel

- Advertensies -




नीतिसूत्रे 1:30 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

30 ते माझा सल्ला स्वीकारणार नाहीत; आणि माझ्या दटावणीला झिडकारतील म्हणून,

Sien die hoofstuk Kopieer

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

30 त्यांनी माझ्या बोधाचा अव्हेर केला, त्यांनी माझा वाग्दंड तुच्छ लेखला;

Sien die hoofstuk Kopieer

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

30 त्यांनी माझ्या शिक्षणास नकार दिला, आणि त्यांनी माझी तोंडची शिक्षा अवमानली.

Sien die hoofstuk Kopieer




नीतिसूत्रे 1:30

Volg ons:

Advertensies


Advertensies