नीतिसूत्रे 1:23 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 मी केलेली कान उघाडणी लक्षात घेऊन आणि पश्चात्ताप करा! तेव्हा मी माझे विचार तुम्हाला कळवेन, तुम्हाला माझ्या शिक्षणाची माहिती करून देईन. Sien die hoofstukपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 माझा वाग्दंड ऐकून वळा; पाहा, मी आपल्या आत्म्याचा वर्षाव तुमच्यावर करीन, मी आपली वचने तुम्हांला कळवीन. Sien die hoofstukइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 तुम्ही माझ्या निषेधाकडे लक्ष द्या; मी आपले विचार तुम्हावर ओतीन; मी आपली वचने तुम्हास कळवीन. Sien die hoofstuk |