फिलिप्पैकरांस 4:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 जे मला शक्ती देतात त्यांच्याद्वारे सर्वकाही करण्यास मी समर्थ आहे. Sien die hoofstukपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 मला जो सामर्थ्य देतो त्या ख्रिस्ताकडून मी सर्वकाही करण्यास शक्तिमान आहे. Sien die hoofstukइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 आणि मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्वकाही करावयास शक्तीमान आहे. Sien die hoofstukपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)13 मला सामर्थ्य देणाऱ्या ख्रिस्ताद्वारे मी सर्व काही करू शकतो. Sien die hoofstuk |