फिलेमोन 1:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 जर त्याने काही अयोग्य कृत्य केले असेल अथवा तो तुझा कर्जदार असेल तर ते मूल्य माझ्या हिशोबी मांड. Sien die hoofstukपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 त्याने तुझे काही नुकसान केले असले किंवा तो तुझे काही देणे लागत असेल तर ते माझ्या खाती मांड. Sien die hoofstukइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 त्याने तुझे काही नुकसान केले असेल किंवा तो तुझे काही देणे लागत असेल तर ते माझ्या हिशोबी मांड. Sien die hoofstukपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)18 त्याने तुझे काही नुकसान केले असेल किंवा तो तुझे काही देणे लागत असेल, तर ते माझ्या खाती मांड. Sien die hoofstuk |