गणना 9:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 आणि मोशेला म्हणाले, “आम्ही मृत देहामुळे अशुद्ध झालो आहोत, परंतु इस्राएली लोकांबरोबर नेमलेल्या वेळी याहवेहला अर्पण सादर करण्यापासून आम्हाला का वंचित ठेवावे?” Sien die hoofstukपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 ते मोशेला म्हणाले, “एका मनुष्याच्या प्रेतामुळे आम्ही अशुद्ध झालो आहोत तर इस्राएल लोकांबरोबर नेमलेल्या समयी परमेश्वराला अर्पण आणण्याची आम्हांला का मनाई असावी?” Sien die hoofstukइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 ती माणसे मोशेस म्हणाली, “एका मृत मनुष्यामुळे आम्ही अशुद्ध झालो. इस्राएलाच्या लोकांमध्ये परमेश्वराचे अर्पण वर्षाच्या नेमलेल्या वेळी करण्यापासून आम्हास दूर कां ठेवत आहेस?” Sien die hoofstuk |