गणना 9:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 त्याप्रमाणे सीनायच्या रानात, पहिल्या महिन्याच्या चौदाव्या दिवसाच्या संध्याकाळी त्यांनी वल्हांडणाचा सण पाळला. जसे याहवेहने मोशेला आज्ञापिले होते त्याचप्रमाणे इस्राएली लोकांनी केले. Sien die hoofstukपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 त्याप्रमाणे त्यांनी पहिल्या महिन्याच्या चतुर्दशीस संध्याकाळी सीनाय रानात वल्हांडण सण पाळला; परमेश्वराने मोशेला आज्ञा केली होती त्याप्रमाणे इस्राएल लोकांनी सर्वकाही केले. Sien die hoofstukइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 तेव्हा परमेश्वराने मोशेद्वारे दिलेल्या आज्ञेप्रमाणे इस्राएल लोकांनी सीनायच्या रानात पहिल्या महिन्याच्या चौदाव्या दिवशी संध्याकाळी वल्हांडण सण पाळला; परमेश्वराने मोशेला दिलेल्या आज्ञेप्रमाणे इस्राएल लोकांनी सर्वकाही केले. Sien die hoofstuk |