गणना 7:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 कोहाथी कुळाला मात्र मोशेने काहीही दिले नाही, कारण पवित्र वस्तू आपल्या खांद्यांवर वाहून नेण्याच्या सेवेसाठी ते जबाबदार होते. Sien die hoofstukपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 पण कहाथाच्या वंशजांना काही दिले नाही, कारण पवित्रस्थानातल्या वस्तू खांद्यांवर वाहून नेण्याची सेवा त्यांना नेमून दिलेली होती. Sien die hoofstukइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 परंतु त्याने कहाथी वंशाना त्यातील काहीच दिले नाही, कारण निवासमंडपातील राखीव वस्तू आणि साहित्य याच्या संबंधीत त्यांचे काम असून, त्या वस्तू आपल्या स्वतःच्या खांद्यावर वाहून नेण्याचे होते. Sien die hoofstuk |