Aanlyn Bybel

- Advertensies -




गणना 7:84 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

84 जेव्हा वेदीचा अभिषेक झाला तेव्हा इस्राएलच्या पुढार्‍यांकडून तिच्या समर्पणाची अर्पणे ही होती: बारा चांदीची ताटे, बारा शिंपडण्याचे भांडे आणि बारा सोन्याची पात्रे होती.

Sien die hoofstuk Kopieer

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

84 वेदीला तैलाभ्यंग झाला त्या दिवशी इस्राएल लोकांच्या सरदारांकडून तिच्या समर्पणाचे अर्पण झाले ते हे : चांदीची बारा ताटे, चांदीचे बारा कटोरे व सोन्याची बारा धूपपात्रे;

Sien die hoofstuk Kopieer

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

84 मोशेने वेदीला अभिषेक केला त्या दिवशी इस्राएलांच्या अधिपतींनी या सर्व वस्तू समर्पित केल्या. त्यांनी चांदीची बारा ताटे, चांदीच्या बारा वाट्या आणि सोन्याची बारा पात्रे समर्पित केली.

Sien die hoofstuk Kopieer




गणना 7:84

Volg ons:

Advertensies


Advertensies