Aanlyn Bybel

- Advertensies -




गणना 4:41 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

41 सभामंडपात सेवा करणार्‍या सर्व गेर्षोनी कुळाची ही एकूण संख्या होती. मोशेद्वारे याहवेहने आज्ञा दिल्यानुसार मोशे आणि अहरोनाने त्यांची गणती केली.

Sien die hoofstuk Kopieer

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

41 गेर्षोनी कुळांपैकी जे सर्व पुरुष दर्शनमंडपातली सेवा करत त्यांची गणती केली ती इतकी भरली. परमेश्वराने आज्ञा केल्याप्रमाणे मोशे व अहरोन ह्यांनी त्यांची गणती केली.

Sien die hoofstuk Kopieer

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

41 गेर्षोनी कुळांपैकी नोंद घेतलेले जे सर्व दर्शनमंडपामध्ये सेवा करीत असत, ज्यांची नोंद मोशे व अहरोन ह्यानी, परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे केली.

Sien die hoofstuk Kopieer




गणना 4:41

Volg ons:

Advertensies


Advertensies