Aanlyn Bybel

- Advertensies -




गणना 4:37 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

37 सभामंडपात सेवा करणार्‍या सर्व कोहाथी कुळाची ही एकूण संख्या होती. मोशेद्वारे याहवेहने आज्ञा दिल्यानुसार मोशे आणि अहरोनाने त्यांची गणती केली.

Sien die hoofstuk Kopieer

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

37 कहाथी कुळांपैकी जे सर्व पुरुष दर्शनमंडपातील सेवा करीत, त्यांची गणती केली ती इतकी भरली; परमेश्वराने मोशेच्या द्वारे आज्ञा केल्याप्रमाणे मोशे व अहरोन ह्यांनी त्यांची गणती केली.

Sien die hoofstuk Kopieer

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

37 कहाथी वंशापैकी जे दर्शनमंडपामध्ये पवित्र सेवा करीत त्यांची गणती करण्यात आली. मोशे व अहरोन ह्यानी, परमेश्वराने मोशेला सांगितल्याप्रमाणे हे केले.

Sien die hoofstuk Kopieer




गणना 4:37

Volg ons:

Advertensies


Advertensies