Aanlyn Bybel

- Advertensies -




गणना 3:41 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

41 आणि इस्राएली लोकांच्या सर्व प्रथम जन्मलेल्यांच्या ऐवजी लेव्यांना माझ्यासाठी घ्यावे आणि इस्राएली लोकांच्या पशूतील सर्व प्रथम जन्मलेल्या वत्सांऐवजी, लेव्याच्या पशूंना माझ्यासाठी घ्यावे. मीच याहवेह आहे.”

Sien die hoofstuk Kopieer

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

41 इस्राएल लोकांच्या सर्व प्रथमजन्मलेल्यांच्या ऐवजी लेवी वंश माझ्यासाठी घे; मी परमेश्वर आहे; आणि इस्राएल लोकांच्या पशूंच्या सर्व प्रथमवत्सांच्या ऐवजी लेव्यांचे पशू घे.”

Sien die hoofstuk Kopieer

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

41 आता मी इस्राएलाचे प्रथम जन्मलेले पुत्र व पुरुष घेणार नाही, त्याऐवजी मी परमेश्वर, लेवी वंशाचे लोक घेईन, तसेच इस्राएल लोकांच्या प्रथम जन्मलेल्या पशूंच्या ऐवजी लेवी लोकांच्या पशूंचे प्रथम जन्मलेले घेईन.”

Sien die hoofstuk Kopieer




गणना 3:41

Volg ons:

Advertensies


Advertensies