गणना 12:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 जसे एक तान्हे मृत बाळ आपल्या आईच्या उदरातून जन्माला येताच त्याचे अर्धे शरीर नष्ट झालेले असते, असे तिला राहू देऊ नको.” Sien die hoofstukपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 कोणी आपल्या आईच्या उदरातून अर्धे शरीर नष्ट झालेला असा मेलेलाच बाहेर पडतो, त्याच्यासारखी मृतवत ही होऊ नये.” Sien die hoofstukइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 कोणी आपल्या आईच्या उदरातून अर्धे शरीर नष्ट झालेला असा मेलेलाच बाहेर पडतो, त्याच्यासारखी ही मृतवत होऊ नये. Sien die hoofstuk |