Aanlyn Bybel

- Advertensies -




लूककृत शुभवर्तमान 1:41 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

41 जेव्हा मरीयेचे अभिवादन अलीशिबेने ऐकले, तेव्हा तिच्या गर्भाशयातील बालकाने उडी मारली आणि अलीशिबा पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाली.

Sien die hoofstuk Kopieer

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

41 तेव्हा असे झाले की, अलीशिबेने मरीयेचे अभिवादन ऐकताच तिच्या उदरातील बालकाने उडी मारली व अलीशिबा पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाली;

Sien die hoofstuk Kopieer

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

41 जसे मरीयेचे अभिवादन अलीशिबेने ऐकले तिच्या उदरातील बाळाने उडी मारली आणि अलीशिबा पवित्र आत्म्याने भरली.

Sien die hoofstuk Kopieer

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

41 अलिशिबेने मरियेचे अभिवादन ऐकताच तिच्या उदरातील बालकाने उसळी मारली व अलिशिबा पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाली.

Sien die hoofstuk Kopieer




लूककृत शुभवर्तमान 1:41

Volg ons:

Advertensies


Advertensies