लूककृत शुभवर्तमान 1:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 यासाठी की, ज्यागोष्टी तुम्हाला शिकविण्यात आल्या आहेत, त्यांची तुम्हाला खात्री होईल. Sien die hoofstukपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 ह्यासाठी की, ज्या वचनांचे शिक्षण आपल्याला देण्यात आले आहे त्यांचा निश्चितपणा आपल्या लक्षात यावा. Sien die hoofstukइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 यासाठी की ज्या गोष्टींचे शिक्षण आपल्याला मिळाले आहे त्यांचा निश्चितपणा आपण पूर्णपणे जाणावा. Sien die hoofstukपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 आपल्याला जे काही प्रबोधन मिळाले आहे, त्याची सत्यता आपणास समजावी, म्हणून मी हे लिहीत आहे. Sien die hoofstuk |